Aai Kuthe Kay Karte | 17th June Episode Highlights | संजनाच्या वटपौर्णिमेत विघ्न, अरुंधतीला धरलं जबाबदार | Star Pravah

  • 2 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत संजनाच्या वडाभोवती फेऱ्या घालत असताना अचानक दोरा तुटतो त्यामुळे तिची पूजा अर्धवट राहते. काय घडणार आजच्या भागात पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter: Kimaya Dhawan, Video Editor: Ganesh Thale

Recommended