आई कुठे काय करते 6th May Full Episode Update | Aai Kuthe Kay Karte Today's Episode | Star Pravah
  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत संजनाच्या येण्याने देशमुख कुटुंब वैतागलं आहे. आजी तिचा पावलोपावली अपमान करते आहे. तर अनिरूद्धने तुझ्याशी लग्नाचा विचारच नव्हता असं संजनाला म्हंटलं.काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.
Recommended