आई कुठे काय करते 21st April Full Episode Update | Aai Kuthe Kay Karte Today's Episode | Star Pravah
  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अभिषेक पेपरात छापून आलेल्या बातमीने हादरलाय. त्याचं लायसन्स कॅन्सल होण्याची शक्यता आहे. साखरपुडा पुढे ढकलायचा निर्णय देशमुखांनी घेतलाय. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.
Recommended