Indian Idol Marathi गाण्यासाठी केला संघर्ष Jagdish Chavan Sony Marathi
  • 2 years ago
सोनी मराठीवरील इंडियन आयडॉल मराठीची टॉप ५ मधील स्पर्धक जगदीश चव्हाणने त्याचा प्रवास शेअर केला. गाण्यासाठी जगदीशने केलेला संघर्ष आणि त्याच झालेलं कौतुक याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter: Kimaya Dhawan ,Video Editor: Ganesh Thale
Recommended