Indian Idol Marathi | 'रश्के कमर' गाण्याने मंच दणाणला | Sony Marathi

  • 2 years ago
सोनी मराठीवरील इंडियन आयडल मराठी या कार्यक्रमाच्या या आठवड्याच्या भागात अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि निवेदीत सराफ यांनी हजेरी लावली आहे. स्पर्धकांनी यावेळी एकापेक्षा एक गाणी सादर केली. पहा एपिसोडची खास झलक. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Recommended