Indian Idol Marathi | कैवल्यचा दमदार परफॉर्मन्स, "सुंदरा मनामध्ये भरली" | Sony Marathi

  • 2 years ago
सोनी मराठीवरील इंडियन आयडॉल मराठीचं पाहिलं सीजन चांगलंच गाजतंय. या आठवड्यात लोकप्रिय गायिका साधना सरगम यांनी कार्यक्रमात परीक्षक म्हणून हजेरी लावली. पाहूया आजच्या भागाची खास झलक. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale

Recommended