Indian Idol Marathi | भाग्यश्रीच्या गाण्याने परीक्षक मंत्रमुग्ध, 'हे श्याम सुंदर' | Sony Marathi
  • 2 years ago
सोनी मराठीवरील इंडियन आयडॉल मराठीच्या मंचावर गायिका देवकी पंडित यांनी हजेरी लावली. यानिमित्त स्पर्धकांना सुद्धा त्यांचं मार्गदर्शन घेण्याची संधी मिळाली. पाहूया या भागाची खास झलक. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale
Recommended