नवाब मलिकांची चौकशी सुरु असताना ट्विटरवर वॉर... Twitter war after Nawab Malik ED Inquiry

  • 2 years ago
भल्या पहाटे पाच वाजता सुमारास मंत्री नवाब मलिक यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली... आणि त्यानंतर सकाळी सातच्या सुमारास त्यांनी ईडीने आपल्या कार्यालयात नेलं.. त्यानंतर जे सुरु झालं ते आता थांबणार नाही असंच दिसतंय.. आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. काहींनी कारवाईला योग्य म्हटलंय, तर ही कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचं काहींनी म्हटलंय.. एकीकडे मलिकांची चौकशी सुरु असताना मलिकांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट करण्यात आलंय.. आणि त्याची चर्चाही रंगलीय.. (Ashvin VO) Twitter war after Nawab Malik ED Inquiry

#NawabMalik #EDInquiry #DawoodIbrahim #MoneyLaundering #lokmat #news #maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended