Nawab Malik ३०० कोटी, तर Faraz Malik २०० कोटींच्या व्यवहारात | ED Inquiry | Maharashtra News
  • 2 years ago
नवाब मलिक हे ३०० कोटी रु. किंमत असलेल्या जमिनीच्या व्यवहारात अडकले... तर त्यांचा मुलगा फराज मलिक हा २०० कोटी रु, किंमतींच्या जमिनीच्या व्यवहारात ईडीच्या रडारवर आहे. ३ मार्चच्या सुनावणीत नवाब मलिकांना ७ मार्चपर्यंत पुन्हा लटकलेत, तर त्यांचा मुलगा फराज मलिक वडीलांच्या पाठोपाठ तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. ईडी या बाप लेकांच्या मागे का लागलेत.. तर त्यामागे कारण आहेत जमिनीत खरेदीत झालेला गैरव्यवहार आणि दाऊदशी कनेक्शन.. काय आहे बाप-लेकांचं हे प्रकरण पाहुयात...Ashwin vo
#Nawabmalik #Farazmalik #EDInquiry #Maharashtranews #Lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended