मलिकांना युक्रेनला पाठवा, निलेश राणेंचा अजब सल्ला | Nilesh Rane Slams Nawab Malik On Dawood
  • 2 years ago
नवाब मलिकांचा राजीनामा हा विषय तापतोय. नवाब मलिकांना उद्धव ठाकरे पाठिशी का घालतायंत असा सवाल भाजपनं विचारलाय. त्यातच नवाब मलिकांचं टेरर फंडिंग प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत आहे, तरीही ते झुकेगा नही म्हणतायत. तुम्ही काय युद्ध जिंकून आलात, मग युक्रेनला जा असा अजब सल्ला माजी खासदार निलेश राणेंनी दिलाय. नवाब मलिक टेरर फंडींग प्रकरणावरुन निलेश ऱाणेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी तुफान फटकेबाजी केली. ऐकुयात निलेश राणे काय म्हणतायत... (Aniket VO) Nilesh Rane on Nawab Malik

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended