Raigad : मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वर भिषण अपघात; एक ठार

  • 2 years ago
#MumbaiPuneExpressWay #Accident #MaharashtraTimes
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर शुक्रवारी रात्री अपघात झाला. खोपलीजवळ बोरघाटात हा अपघात झाला असून या अपघातात पिकअपने क्रॅश बॅरियरला धडक दिल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला. तर क्लीनर सागर चव्हाण मात्र जखमी झाला. पिकअप चालक सचिन शिंदे जागीच ठार झाला. जखमी सागरवर खोपोली पालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत

Recommended