नाताळाच्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या रांगा

  • 2 years ago
#MumbaiPuneExpressway #TrafficJam #MaharashtraTimes
मुबंई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडी कायम होती.बोरघाटात २० तासांपेक्षा जास्त काळापासून वाहतूक कोंडी झाली होती. विकेंड तसेच नाताळच्या सुट्ट्यांमुळे नागरिक शहराबाहेर जात आहेत,आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झीट पर्यंत वाहतूक कोंडी कायम होती.२४ तारखेच्या सध्यांकाळ पासून ते २५ तारखेच्या दुपारी ३ वाजेपर्यतं वाहतूक कोडीं कायम होती.बोरघाट वाहतूक पोलीस , चौकीचे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न केलेत.

Recommended