'ते' म्हणालेत... 'नवाब मलिक यांची औकात फक्त एक रुपयाची' | Munna Yadav on Nawab Malik

  • 2 years ago
Nawab Malik capacity is only one rupee | 'ते' म्हणालेत... 'नवाब मलिक यांची औकात फक्त एक रुपयाची' | Munna Yadav on Nawab Malik

महारष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय... समीर वानखे़डे, मुन्ना यादव, हैदर आझम आणि बनावट नोटा प्रकरणावरुन नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय... महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणात बनावट नोटांचा खेळ सुरु असल्याचा आरोप नवाब मलिकांनी लावला असता या प्रकरणाला आता वेगळे वळण आल्याचे दिसून येतंय.... तर या प्रकरणी नवाब मलिक यांच्यासारखे माझे कुठल्याही अंडरवर्ल्ड किंवा दहशतवाद्यांशी संबंध नाही असे म्हणत भाजप नेते मुन्ना यादव (Munna Yadav) यांनी नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहे... (Surbhi VO)

#Lokmat #MunnaYadavOnNawabMalik #MunnaYadav #NawabMalik

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended