Remdesivir Injection वरून राज्यात डर्टी पॉलिटिक्स | Devendra Fadnavis At Police Station |Nawab Malik
  • 3 years ago
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी रेमडेसिविर इंजेक्शनाच्या संदर्भात पोलिस स्टेशनमध्ये गेले. कोरोनाच्या उपचारांमधये सध्या सर्वाधिक मागणी असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनवरून महाराष्ट्र डर्टी पॉलिटिक्स रंगलेले बघायला मिळत आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #DevendraFadnavis #Remdesivirinjection #Coronavirus
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended