Nawab Malik On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसमुळे महाराष्ट्रात बनावट नोटांचा धंदा सुरु होता; नवाब मलिक यांचा आरोप
  • 2 years ago
देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचा धंदासुरु होता, असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. पहा अजून काय म्हणाले नवाब मलिक.
Recommended