आई कुठे काय करते 27th October Episode Update _ Aai Kuthe Kay Karte _ Star Pravah
  • 2 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत संजनाच्या बेछूट आरोपांवर अरुंधती चिडते आणि "पुन्हा असं बोललीस तर माझा हात उचलेल" अशी धमकी देते. काय घडणार आजच्या भागात जाणून घेऊया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale
Recommended