अर्णबच्या ऑफिसबाहेर राष्ट्रवादीचा ठिय्या | Ncp Protest Against Arnab Goswami | Mumbai
  • 3 years ago
रिपब्लिक टीव्हीचे नेते अर्णब गोस्वामी यांचे कथित चॅट्स व्हायरल झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस गोस्वामींविरोधात आक्रमक झालेली आहे.. काँग्रेसने आधीच गोस्वामींच्या अटकेची मागणी केली होती.. त्यात आता भर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रस्त्यावर उतरून अर्णबच्या ऑफिसबाहेर आंदोलन करत, अटकेची मागणी करतायत... भाजप सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून देशभर होताना दिसतोय.. त्यामुळे आता रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर काय कारवाई होते, याकडे देशाचं लक्ष लागलंय....

#lokmat #Ncp #ArnabGoswami #Mumbai
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended