अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल | One More Case Against Arnab Goswami
  • 3 years ago
अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल झालीये. रिपब्लिकचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासमोरील अडचणी वाढतानाच दिसत आहेत.विधानसभेतून हक्कभंग नोटीस येणे, टीआरपी घोटाळ्यात चॅनलचे नाव येणे, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक होणे, अशा घटना घडत असताना पुणे पोलिसातही त्यांच्या विरोधात तक्रार अर्ज देण्यात आल्याचे समोर आले आहे. गोस्वामी हे आपल्या कार्यक्रमांमधून अर्धसत्य आणि  धार्मिक भावना भडकवणारी मांडणी करत असल्याचे यात म्हटले आहे. याबाबत पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार देण्यात आली असून त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पुणे पोलिसांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली असून समाधानकारक उत्तर न आल्यास उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती वकिलांनी दिली आहे, चला तर जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण -

#lokmat #ArnabGoswami #Indianews #Maharashtrapolice
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended