बिबट्या मादीने घेतला एका झोपडीचा आश्रय | Leopard Recsue | Igatpuri | Nashik | Maharashtra News

  • 3 years ago
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील नांदगावसदो या गावात एका शेतालगत असलेल्या पडवीमध्ये बिबटया मादीने आपल्या पिल्लांसह पंधरवाड्यापासून आश्रय घेतला आहे. वनविभागाने या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली असून पडवी चा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. या ठिकाणी माणसाना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

#lokmat #Maharashtranews #Igatpuri #LeopardRecsue
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended