कोरोनामुळे आणखी एका जिल्ह्यावर लॉकडाऊनची वेळ | Lockdown In Maharashtra | Corona Virus Updates
  • 3 years ago
राज्यभरात कोरोना रुग्णांचे आकडे झपाट्याने वाढताना दिसतायत.. ग्रामिण भागासह शहरी भागातही कोरोना वेगाने पसरत असताना आता राज्यातील आणखी एका जिल्ह्यावर लॉकडाऊनची वेळ आलेय... नागपूर जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय... १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत नागपूर जिल्ह्यात पूर्णपणे टाळेबंदी असेल... ही वेळ नेमकी का आलेय.. आणि नागपुरात काय नियम असणार आहेत... या व्हिडीओतून जाणून घेऊ....

#lokmat #Covid19 #Maharashtranews #Lockdown # Mumbai
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended