CM Uddhav Thacckerayचे संकेत काय सांगतात ? | लॉकडाऊन आणखी वाढणार ? Lockdown in Maharashtra

  • 3 years ago
राज्यातील लॉकडाऊन वाढणार?; सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे संकेतजीवावर उदार होऊन, स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका, औरंगाबाद दुर्घटनेनंतर उद्धव ठाकरेंचं भावनिक आवाहन. राज्यात चार दिवसात १०,००० रुग्ण वाढले ; मुंबईतील संख्या सर्वाधिक. मुंबईकरांना वैद्यकीय मदत पुरवणार ‘जन कोविड’ हेल्पलाइन, आजपासून सेवेत. कोरोनाचा वाढता धोका पाहता गोरेगाव एक्सिबिशन सेंटर मध्ये २००० बेड्स ची क्वारंटाईन सुविधा. आयटी कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम ; काही करून कपात करायची कंपन्याची खेळीऔरंगाबादला करोनाचा विळखा; २४ तासांत ९० जणांना संसर्ग, रुग्णसंख्या ४६८नायर रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेने दिला तिळ्यांना जन्म!फुटपाथवर झोपलेल्या पोलिसांच्या मदतीला धावले आदित्य ठाकरे, मिळाला हक्काचा निवाराकोरोनाशी लढणाऱ्या राज्य सरकारला साहित्य संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची आर्थिक मदतकोरोना रुग्णाची खिडकीतून उडी; सायन रुग्णालयातील धक्कादायक प्रकारमध्यप्रदेश सरकारकडून 'मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार'आता पोस्टानं होणार कोरोना टेस्टिंग किट्सची डिलिव्हरी; ICMRनं केला करारगंगाजलानं कोरोना ठीक होतो का पाहा; मोदी सरकारच्या सूचनेवर शास्त्रज्ञांचं 'सायंटिफिक' उत्तर-

#LokmatNews #uddhavthacckeray #lockdown #coronavirus #shivsena #mumbai
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended