जिवाच्या भितीने आठ किलोमीटर धावला बिबट्या | Leopard on Road | Nagpur News
- 3 years ago
वाघ, बिबट, अस्वल यासारख्या सर्वच प्राण्यांसाठी जंगल हे त्यांच्या हक्काचे स्थान. परंतु जंगलात फिरायचे सोडून एक बिबट चक्क हायवेवर धावत सुटला. बिबट हायवेवर धावतोय पाहून मार्गावरून जाणारे कारचालक त्याचा पाठलाग करू लागले. सुमारे आठ किलोमीटरचा ट्रॅक असलेल्या हायवेवर अखेर हे जनावर थकले आणि थोडावेळ एके ठिकाणी गप्पगार होऊन बसले.
नागपूर-जबलपूर- कन्याकुमारी या ४४ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्ग बुधवारी दुपारी घडलेली ही घटना आहे. हायवे जंगलातून जात असल्यामुळे वन्यजीवांना त्रास होऊ नये यासाठी या मार्गावर अंडरपास बांधण्यात आले आहेत. वाहने जाण्यासाठी असलेल्या उड्डाणपुलावर दोन्ही बाजूला उंच असे कठडेही लावण्यात आले आहेत. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या आवाजाचा आणि त्यांच्या हॉर्नचा त्रास प्राण्यांना होऊ नये, हा यामागील उद्देश आहे.
#lokmat #leopardOnroad #Nagpurnews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended
LEOPARD Spotted at Backyard of Mitali Mayekar's House | मितालीच्या घराजवळ आला बिबट्या
Rajshri Marathi
विहिरीत पडलेल्या बिबट्या आणि मांजरीचे भांडण | Leopard & Cat Fight In Nashik | Maharashtra News
Lokmat
बिबट्या मादीने घेतला एका झोपडीचा आश्रय | Leopard Recsue | Igatpuri | Nashik | Maharashtra News
Lokmat