या पॉश सोसायटीत कोरोनाची भिती | Corona Virus | Covid 19 | Maharashtra News

  • 3 years ago
कोरोना विषाणूचा प्रसार मुंबई आणि उपनगरात झपाट्यानी होतोय. दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत चाललीय. अशातच काही विघ्न संतोषी लोकं अफवा देखील पसरवताहेत. किंवा, कदाचित कोरोनाची त्यांना ईतकी भिती बसली आहे की पीपीई किट पाहिलं की ते घाबरतात. असाच काहीसा प्रकार मालाड पूर्व भागातल्या एका अत्यंत पॉश सोसायटीमध्ये घडला. पश्चीम द्रूतगती मार्गावर असलेल्या ओमकार अल्टा माँट या ईमारतींच्या समुहासंदर्भात ही बातमी आहे. उपनगरात सगळ्यात महागडे फ्लॅट असलेली ओमकार अल्टा माँट ही एक सोसायटी आहे., पहा हा सविस्तर विडिओ-

#lokmat #Maharashtranews #Covid19 #coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended