Steam घेतल्याने खरेच Corona Virus मरतो | Covid 19 | Maharashtra News
  • 3 years ago
वाफ घेतल्याने कोरोना होत नाही. किंवा त्याची मारक क्षमता खूप कमी करता येते, असे मेसेज व्हॉटस् अँप युनिव्हर्सीटीद्वारे फिरत आहेत. ईतरही काही मेसेज फिरत आहेत. त्यावर विश्वास ठेवायचा की नाही, या संदर्भात आम्ही थेट या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींशी संपर्क साधला. त्यांचा या विषयावरचा गाढा अभ्यास असल्यामुळे आणि या क्षेत्रात कित्येक दकशं काम केल्यामुळे त्यांचा अनुभवही दांडगा असतो. त्यासाठी आम्ही डॉ. देशमुख यांच्याशी संपर्क साधला. ते सुक्ष्म जीवशास्त्रज्ञ आहेत. देशातले प्रमुख मायक्रोबायॉलॉजीस्ट आहेत. जीवाणू आणि विषाणूंचा त्यांचा अभ्यास वादातीत आहे. ते मायक्रो बायॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ ईंडीयाचे अध्यक्षही आहेत. त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या व्हायरल झालेल्या मेसेजसचा अर्थ .....

#lokmat #Covid19 #Steam #Coronavirus #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended