या 6 राज्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच | Corona Virus In India | Covid Updates
  • 3 years ago
सध्या कोरोना रुग्णांची जी लाट देशभर पसरत आहे त्यामध्ये महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राज्य आघाडीवर होती. या राज्यांमध्ये दररोज नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण सर्वाधिक असून मृतांचा आकडा वाढत असल्याचे चित्र समोर आले होते. उत्तर आणि ईशान्य भारतातील सहा राज्यातून धक्कादायक बातमी समोर येतिये. कोरण्याची लागण भारतात मार्च महिन्यात सुरू झाल्यावर इतर भारतातील राज्यातून स्थलांतरित कामगार मोठ्या प्रमाणात माघारी घरी या सहा राज्यात आले होते.
#lokmat #Coronavirus #Covid19 #Indianews #Coronaupdates
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended