MP Rajiv Satav यांच्या अंतिम दर्शनासाठी कार्यकर्त्यांच्या रांगा | Congress Rajiv Satav Passes Away

  • 3 years ago
राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांना अंतिम निरोप देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून नव्हे तर राज्यभरातून कार्यकर्त्यांच्या रांगा लागल्या चे दृश्य बघायला मिळत आहे यावेळी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेत काल पहाटे पुण्यातल्या जहांगीर रुग्णालयात सातव यांचे निधन झाले सुरुवातीला कोरोना आणि नंतर सायटोमॅगलो व्हायर्सशी लढताना त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी या त्यांच्या गावात आणण्यात आले याठिकाणी आता रांगेमध्ये त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी धाव घेतली आहे यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देताना कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेले बघायला मिळत आहेत

#lokmat #RajivSatav #Congress #Hingoli #Maharashtranews

T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended