Rajiv Satav यांच्या पत्नी Dr Pradnya Satav सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर, काँग्रेसकडून करण्यात आली घोषणा
  • 2 years ago

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांची पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.काँग्रेसने आज या बाबत अधिकृत घोषणा केली आहे.
Recommended