England vs India : आंतरराष्ट्रीय सामान्यातील बेटींग रॅकेटचा पर्दाफाश | IPS Krishan Prakash | Pune

  • 3 years ago
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ऑनलाइन बेटिंग घेणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश (Online Betting Racket) करण्यात आला आहे. सामन्याचे प्रक्षेपण होण्यासाठी सहा सेकंदांचा अवधी लागतो. त्याचा गैरफायदा घेत त्या सहा सेकंदांच्या अवधीसाठी प्रत्येक 'बाॅल'वर पैसे लावण्यास सांगून हे बेटिंग सुरू होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या कारवाईमध्ये महराष्ट्रासह परराज्यातील ३३ जणांना अटक करून त्यांच्याकडून ४४ लाख ८७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वाकड पोलिसांनी शुक्रवारी(दि. २६) रात्री उशिरापर्यंत ही कारवाई केली.

#lokmat #KrishanPrakash #cricketmatchbetting #EnglandvsIndia #Pcmc
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended