पुण्यातील कोविड केयर सेंटरचा पर्दाफाश करणारी खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल | Corona| Pune | Sakal
  • 3 years ago
गेल्या तीन दिवसांपासून पुण्यातील कोविड सेंटरचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतच चालला असताना आज पुण्यातील कोविड सेंटरमधील सावळ्या गोंधळाचा पर्दाफाश करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमधून सेंटरमध्ये औषधांअभावी रुग्णांचे मृत्यू होत असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
#Pune #CoronaUpdates #CovidHospital #JumboHospital #Covid #ViralAudio #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended