का वाढली 'या' नव्या वेरिएंटमुळे चिंता? Lambda variant | Corona Mutation | Corona Virus | India News
  • 3 years ago
अल्फा, बिटा, गॅमा, डेल्टा आणि डेल्टा प्लस या सगळ्या व्हायरसच्या पाठोपाठ आता नवा व्हायरस चिंता वाढवतोय... आधीच डेल्टा प्लसमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार का? यावरुन चर्चा सुरु असतानाच, आता कोरोनाच्या नव्या वेरिएंटने धाकधूक वाढवलेय... लांब्डा असं या नव्या वेरिएंटचं नाव आहे.... आतापर्यंत २७ देशांत या व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्याने खळबळ माजलेय... आणि आपसूकच जगाची चिंता वाढलेय....

#lokmat #Lambdavariant #CoronaMutation #Coronavirus #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended