Corona JN.1: कोरोना रुग्णांच्या 774 नवीन प्रकरणांची नोंद, चिंता वाढली
  • 4 months ago
देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा नवीन JN.1 सब-व्हेरिंयट वेगाने पसरताना दिसत आहे. नव्याने आढळण्याच्या रुग्णांमधील बहुतांश प्रकरणे JN.1 सब-व्हेरिंयटची असल्याने चिंता वाढली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended