Covishield & Covaxin लस घेतलेल्या नागरिकांची चिंता का वाढली? New Strain Of Coronavirs |Delta Variant
  • 3 years ago
लस घेतलेल्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येतेय. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डेल्टा व्हेरिएंटपासून तुम्ही सुरक्षित नाहीत असं नवं संशोधन समोर आलंय. खुद्द आयसीएमआरनं हे संशोधन केलंय..कोव्हिशिल्ड..कोवॅक्सिन. तुम्ही कोणतीही लस घेतली असेल.. तरी कोरोना तुमच्यावर हल्ला करु शकतो. कारण लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीही 'डेल्टा व्हेरियंट'पासून दूर राहू शकत नाहीत असं संशोधन समोर आलंय. नेमकं आयसीएमआरनं काय म्हटलंय.. हे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा. ( Aniket VO )

#Lokmat #Covishield #Covaxin #Coronavirs #Covid 19
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended