राजेंद्र राऊत यांना धमकी कोणी दिली? Rajendra Raut VS Bhausaheb Andhalkar | Devendra Fadnavis

  • 3 years ago
राजेंद्र राऊत हे बार्शीचे अपक्ष आमदार आहेत. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना ही धमकी देण्यात आली आहे. तुम्ही सुरक्षा घेतली असली तरी पोलिसात आमची माणसं आहेत. शिवसेना नेते आणि माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांच्याविरोधात राजकारण कराल तर मुंबईतून बाहेर पडू न देण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पनवेल येथील नंदू उर्फ बाबा पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.
#Lokmat #Rajendraraut #Bhausahebandhalkar #Devendrafadnavis #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended