'मुंबईत या...' बृजभूषण सिंहांना चोपण्याची धमकी कोणी दिली? MNS Vaibhav Khedekar on Brijbhushan Singh
  • 2 years ago
बृजभूषण सिंह यांनी जो काही विरोध राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला केला... तो आता बृजभूषण यांच्यावरच उलटणार असं दिसतंय. कारण आतापर्यंत गप्प असलेले मनसे नेते आता उघडपणे बृजभूषण यांना धमक्या देताना दिसतायत.. मनसे नेते आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी तर थेट बृजभूषण यांना आव्हान दिलंय.. जर महाराष्ट्राच्या मातीत बृजभूषण सिंहांनी पाय ठेवला.. तर तंगडं तोडून हातात देऊ... असं खेडेकर म्हणाले...Ashwin vo
#VaibhavKhedekar #BrijbhushanSingh #Rajthackeray #Mns #Maharashtranews #Lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended