बिभीषण व्हा, राज ठाकरेंना हा सल्ला कुणी दिला? After Brij Bhushan this BJP MP slams Raj Thackeray

  • 2 years ago
BJP MP Sakshi Maharaj on MNS Raj Thackeray in Nashik: राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. अयोध्येला जाऊन रामलल्लाचं दर्शन घेण्याचं राज ठाकरेंनी जाहीर केल्यानंतर उत्तर प्रदेशातील खासदार ब्रृजभूषण यांनी त्यास कडवा विरोध केला. आधी परप्रांतीयांची माफी मागा, मगच अयोध्येत या असा सज्जड इशाराच बृजभूषण यांनी दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी सभा घेऊन अयोध्या दौरा रद्द केला. ते करताना त्यांनी अयोध्या दौऱ्यात मनसैनिकांना अडकवण्याचा मोठा कट असल्याचं सांगितलं. म्हणून दौरा रद्द केला, त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेल्या असतानाच आता राज ठाकरेंविरोधात भाजपचेच एक खासदार उभे ठाकले आहेत. राज ठाकरेंनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी या खासदाराने केली आहे. या खासदाराचं नाव आहे साक्षी महाराज. साक्षी महाराज हे उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील भाजपचे खासदार आहेत. काय म्हणालेत साक्षी महाराज पाहा... (Ashvin VO)
#SakshiMaharaj #RajThackeray #MNS #BJP #UP #Ayodhya #Nashik

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#political #live #breaking #marathinews #online #news

Recommended