\'काहीजण दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहेत, आवाज येऊ द्या पण धूर काढू नका\' मुख्यमंत्री Cm Uddhav Thackeray यांचा Devendra Fadnavis यांना टोला
  • 2 years ago
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती कडून उभारण्यात आलेल्या Incubation & Innovation Center चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.या कार्यक्रमात भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप ला जोरदार टोलेबाजी केली आहे .
Recommended