दिपालीच्या पत्रातली 'मनिषा उईके' नेमकी कोण? Deepali Chavan Case | Amravati | Maharashtra News

  • 3 years ago
आरएफओ दिपाली चव्हाणच्या आत्महत्येनंतर प्रामुख्याने दोन नावांची चर्चा झाली... पहिलं नाव, अर्थातच विनोद शिवकुमारचं होतं.. तर दुसरं नाव होतं, क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांचं... पण दिपाली चव्हाणने आपल्या पतीला लिहिलेलं एक पत्र समोर आलं.. ज्यात दिपालीने मनिषा उईके हे नाव घेतलं होतं.. या पत्रात दिपाली लिहिते... की ‘मनीषा उईके तिच्या आयुष्यात कधीच सुखी नाही होणार, तिने माझं आयुष्य बरबाद केलं’ मनीषा उईके नामक महिलेच्या नावाचा असा उल्लेख आल्याने ती कोण आहे, या चर्चेला उधाण आलं होतं... याचा शोध घेतला असता, मनीषा उईके कोण, हे आता समोर आलंय... लोकमतचे प्रतिनिधी मनिष तसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती मांगिया गावची रहिवासी असल्याचं आणि दिपाली विरोधात दाखल अ‍ॅट्राॅसिटी प्रकरणातील ती फिर्यादी असल्याचं कळतंय... हे प्रकरण नेमकं काय आहे, सविस्तर जाणून घेऊ.. त्यातून आपल्याला अंदाज येईल, की दिपालीने मनिषा बाबत इतकं टोकाचं का लिहिलं असेल.

#lokmat #DeepaliChavan #Amravati #Shivkumar #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended