गृहमंत्रालय नेमके कोण चालवते? Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | Sachin Vaze Case | Maharashtra
  • 3 years ago
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टिका केली. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र राज्याचे गृह मंत्रालय नेमके कोण चालवते? असा प्रश्न यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना उपस्थित केला.

#Lokmat #UddhavThackeray #Devendrafadnavis #Sachinvaze #Anildeshmukh #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended