दिपाली चव्हाणच्या सुसाईड नोटमध्ये काय आहे? Deepali Chavan Case | Amravati | Maharashtra News

  • 3 years ago
दिपाली चव्हाण या ३२ वर्षीय वन विभागातील अधिकारी महिलेच्या या घटनेने खळबळ माजलेय... अमरावतीच्या हरिसाल इथली ही घटना आहे... छातीत गोळी झाडून दिपाली यांनी शासकीय निवासस्थानीच आयुष्य संपवलं .... दिपाली यांच्या या निर्णयांनंतर सापडलेल्या सुसाईड नोटमुळे खळबळ माजलेय आणि संतापही व्यक्त होतोय... असं काय आहे या सुसाईड नोटमध्ये आपण या व्हिडीओतून जाणून घेऊ...

#lokmat #Deepalichavan #Amravati #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended