Ganesh Visarjan 2021: होडीतुन होतेय गणेश विसर्जन
  • 3 years ago
Majalgaon: माजलगाव धरणातुन सिंदफणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आलेले आहे तर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. आज अनंत चतुर्दशी असुन श्री गणेश विसर्जनासाठी सिंदफणा नदीपात्रात येणा-या भाविकांकरीता होडीतुन गणेश विसर्जन होत असुन यासाठी भोई बांधवांनी पुढाकार घेत खोल पाण्यात गणेशमुर्ती विसर्जन होत असल्याने नदीपात्रातील पाणी कमी झाल्यास होणारी मुर्तींची विटंबना थांबण्यास मदत होणार आहे. दरम्यान विसर्जनासाठी सचिन घेणे, कृष्णा घेणे, शैलेश घेणे, दशरथ घेणे, अमित घेणे हे पुढाकार घेत आहेत. (व्हिडीओ - कमलेश जाब्रस, माजलगाव).
#majalgaon #beed #ganeshvisarjan #ganeshvisarjan2021 #majalgaonnews #ganeshvisarjannews
Recommended