पुण्यात जमावबंदीला मनसेचा ठाम विरोध | Section 144 In Pune | MNS Pune

  • 3 years ago
पुण्यात जमावबंदी लागू करण्याचा प्रशासनाने हा निर्णय लोकप्रतिनिधींशी चर्चा करून घेण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवारांनी दिलेत. त्यावर आता लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष आपापल्या भूमिका मांडत आहेत.पुण्यात जमावबंदीला मनसेने याला तीव्र विरोध केलाय, भाजपने अस्पष्ट भूमिका घेतलीये तर व्यापाऱ्यांनी कडक कारवाई होईपर्यंत जमावबंदी फायद्याची नसल्याचं म्हटलंय.

पुण्यातील लॉकडाऊन व्यापाऱ्यांमुळं शिथिल करावा लागला, असं म्हणणारे पालकमंत्री अजित पवार मुंबईच्या धर्तीवर पुण्यात ही जमावबंदी लावण्याच्या तयारीत आहेत. यासाठी प्रशासनाला लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आदेश दिलेत. पण १४ जुलै ते २३ जुलैच्या लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांनी कडक कारवाई होत नाही तोपर्यंत जमावबंदीचा फायदा नसल्याचं म्हटलंय.

#lokmat #144 #Jamavbandi #Pune #Coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended