वाढीव वीजबिल विरोधात मनसेचा पुण्यात मोर्चा | Pune | Sakal Media
  • 3 years ago
वाढीव वीजबिलाविरोधात काढलेल्या मनसेचा पुण्यात पोलिसांनी रोखला आहे महामोर्चातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे
शेकडो मनसैनिकांना फरासखाना पोलीस ठाण्यात आणले.मनसेची मोठया प्रमाणात घोषणाबाजी सुरू पोलीस स्टेटशन मध्ये सुरू आहे मनसे मोर्चा मध्ये सरकारला शॉक देण्यासाठी काही युवकांनी अंगाला वायर गुंडाळाल्या आहेत फारस खाना पोलीस ठाण्यात मनसेने धरणे आंदोलन सुरू केलंय जिल्हाधिकारी यांनाच इथं बोलवा नाहीतर आम्हाला ताब्यात घेऊ नका
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended