वाढीव विजबिलाच्या विरोधात आज पुण्यात भाजपचं आंदोलन |Pune|Sakal|Sakal Media Group|

  • 3 years ago
वाढीव विजबिलाच्या विरोधात आज पुण्यात भाजपनं आंदोलन केलंय. योगेश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली विजबिलाची होळी करण्यात आलीय. सरकार विजबिलात सवलत द्यायला तयार नाही. हे सरकार लुतेरू आहे .लाईट बिल कमी झालं पाहिजे सरकार हे विश्वास घातकी आहे .त्यामुळे सरकार वर आमचं विश्वास राहिला नाही .महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे .
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended