कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज | Rajesh Tope Interview on Corona | Maharashtra News
  • 3 years ago
कोरोना विषाणूपासून सावधानता बाळगान्यायासाठी आरोग्य यंत्रणा कामाला लागलेली आहे , राज्य सरकार या आपत्तीचा सामना चांगल्या पध्दतीने करत आहे काय ?, सरकारने कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आणखी काय करावेसे वाटते, सरकारनी आतापर्यंत जे उपाय केले ते पुरेसे आहेत काय ?,ईतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारची कामगिरी कशी वाटते ?, राज्याची आरोग्य व्यवस्था या आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी सक्षम आहे काय ? यामुळेच संपूर्ण परिस्तीथीचा आढावा घेण्यासाठी राजेश टोपे यांची घेतलेली हि खास मुलाखत

#LokmatNews #coronavirus #rajeshtope #maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended