'ज्याला मेसेज येणार, त्यालाच लस मिळणार' | Rajesh Tope On Corona Vaccine Updates | Maharashtra News
  • 3 years ago
महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकाराशी संवाद साधला. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कोरोनाचे लसीकरण हे कशाप्रकारे करण्यात येणार आहे याबद्दल माहिती दिली आहे. राजेश टोपे यांनी ज्या व्यक्तीला मेसेज येणार त्या व्यक्तीलाच लस मिळणार आहे असे सूचक विधान केले आहे. याचा अर्थ नेमका काय आणि ही संपूर्ण प्रक्रिया कशी असणार आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Coronavaccine #Coronavirus #Rajeshtope #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended