Rajesh Tope On Maharashtra Temples Reopening: राज्यात दिवाळी नंतर मंदिर सुरु करण्यात येणार? पहा काय म्हणाले आरोग्यमंत्री
  • 3 years ago
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील मंदिर, धार्मिक स्थळे उघडण्याबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. पहा काय म्हणाले आरोग्यमंत्री.
Recommended