आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा सकाळ सन्मान पुरस्काराने सन्मान | Rajesh Tope| Sakal Sanman Awards | Sakal
  • 3 years ago
महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप झाले, राजेश टोपे यांच्याकडे आरोग्य खात्याची जबाबदारी आली. डॉक्‍टरांचे, कर्मचाऱ्यांचे प्रश्न ते समजावून घेत असतानाच कोरोनाचे संकट आले. राजेश टोपे यांच्या मातोश्री आजारी असताना, कोरोना संसर्गाने राज्याला वेढले होते. टोपे ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ समजून कामाला लागले आणि राज्यातील कोरोनाविरुद्धची लढाई ते लढत राहिले. यासाठी सकाळ सन्मान २०२१ मध्ये महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा सन्मान.
#RajeshTope #Mumbai #Sakal #SakalSanman #SakalSanman2021 #UnmaskHappiness #HappinessChallenge #UnmaskHappinessWithMask #सकाळसन्मान२०२१ #SakalSanmanAwards2021 #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended