निफाडमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

  • 3 years ago
दोन महिन्यांपासून नाशिकमधील निफाड तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नर जातीच्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आलं आहे.

Recommended