नाशिकात बिबट्या जेरबंद

  • 3 years ago
दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात धुमाकूळ घालणारा नर बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला आहे. दरम्यान परमोरी लगत असलेल्या राजापूर शिवारात चार पाच दिवसापूर्वी बिबट्याचा बछडा सापडला होता व अजूनही त्यांची आई मादी बिबट्या न सापडल्याने व रात्री तिचा व तिच्या अजून एक बछडाचा  वावर सुरु  असण्याचे नागरिक सांगत असून  वनविभागाने पिंजरा लावला आहे.

Recommended