कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला बिबट्या

  • 3 years ago
नाशिक - सटाणा: बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे शिवारात सावज च्या शोधात असलेला बिबळ्या खुराड्यात अडकला.हा प्रकार शेतमालक बापू पंडित सुलक्षण यांना रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास लक्षात आला.बेसुमार जंगल तोडीमुळे वन्यप्राणी पाणी आणि भक्षाच्या शोधार्थ मानवी वस्त्यांकडे येऊ लागले आहेत.असाच प्रकार बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे शिवारात घडला.

Recommended